Pratidin
2026 · Marathi Compulsory Paper (Qualifying) · 60 marksMainsQuestion 2

पुढील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि उताऱ्याच्या शेवटी दिलेल्या प्रश्नांची उत्तरे सुस्पष्ट, योग्य व संक्षिप्त भाषेत लिहा.

दुःखाच्या निर्मितीला भीती जितकी कारणीभूत असते, तितकेच महत्त्वाचे स्थान आनंदात उत्साहाला असते. ज्या कामात कष्ट आणि हानी सहन करण्याची अपेक्षा असते, त्या कामात सर्वांसाठी उत्कंठावर्धक आनंदही अंतर्भूत असतो. कष्ट किंवा हानी च्या भेदानुसार उत्साहा मध्ये पण भेद होतो. साहित्य मीमांसकांनी याचदृष्टीने युद्धवीर, दानवीर, दयावीर, इत्यादी भेद केले आहेत. त्यात युद्धवीरता सर्वाधिक प्राचीन व महत्त्वाची मानली जाले, कारण त्यात आघाताची, दुःखाची इतकेच नव्हे तर मृत्युची सुद्धा पर्वा केली जात नाही. वीरतेत धाडस आणि प्रयत्न यांचा परमोत्कर्ष झालेला असल्याने प्राचीन काळापासून वीरतेला प्राधान्य दिले जाते. पण केवळ कष्ट आणि दुःख सहन करण्याची क्षमता असून चालत नाही. तर अत्यंत आनंदाने, उत्साहाने केलेला प्रयत्न प्रयत्नाचा योग पाहिजे. बेशुद्ध झाल्याशिवाय भारी फोडाला चीरा घेण्याला तैयार होणे साहस म्हटले जाईल, उत्साह नव्हे. त्याचप्रमाणे हातापायाची हालचाल न करता असह्य आघात सहन करीत जागेवरून न हालणे याला धाडस म्हणता येईल, पण आनंदाने, उत्साहाने सामोरे जाण्याला धैर्य आणि धाडस म्हणता येईल. सारांश केवळ निचेष्ट राहूण कष्ट सहन करण्यात नव्हे; तर आनंदाने उत्कंठापूर्वक केलेल्या कामात उत्साहाचे दर्शन घडते. धैर्य आणि साहस या दोन्हींचा अंतर्भाव उत्साहात होतो.

दानवीर च्या अर्थ त्यागाचे साहस अर्थात त्याच्या मुळे होणाऱ्या कष्ट किंवा त्रासाला सहन करण्याची क्षमता त्यात अंतर्भूत असते. दानवीरता तेव्हांच म्हटली जाईल, जेव्हा दानवीराला दाना मुळे आपल्या जीवन निर्वाहात कुठल्या प्रकारा चे कष्ट किंवा त्रास दिसतील. याच कष्ट आणि त्रासा ची मात्रा किंवा शक्यता जेवढी जास्त असेल दानवीरता तितकीच ऊंच समजली जाईल. पण या अर्थ त्यागा च्या साहस सोबत, जो पर्यंत पूर्ण तत्परता आणि आनदां ची चिन्ह दिसणार नाही, तो पर्यंत उत्साह प्रत्ययाला नाही येणार.

जीवनात युद्धाव्यतिरिक्त शारीरिक कष्ट, प्राणहानी सारखे बिकट प्रसंग सहन करावे लागतात. संशोधनात निसरडया, अभेद्द, अगम्य पर्वतावर चढाई करावी लागते. बर्फाळ ध्रुवप्रदेशात, वैराण वाळवंटात भ्रमंती करावी लागते. तसेच क्रूर, अमानवी जातींच्या सहवासात, घनघोर निबिडे अरण्यात वावरतांना धाडस आणि शौर्य दाखवावे लागते, यात आनंद मानणाऱ्या लोकांत उत्साहाची प्रचिती येते.

(a) साहसात उत्साहाला किती महत्त्व असते, ते स्पष्ट करा.
(b) धैर्य म्हणजे काय ?
(c) उत्साहाचे खरे दर्शन कशाप्रकारे होते ?
(d) आनंददायक तत्परता आणि उत्साह यांमधील अंतर्संबंध उलगडून सांगा.
(e) दानशूराला दान दिल्याने कोणत्या यातना सहन कराव्या लागतात ?

60 marks · directive: Comprehension

Answer

The core of a good answer

The passage argues that उत्साह (zeal) is joyful eagerness in a task that demands bearing hardship or loss: the mere ability to endure is courage, not zeal, which appears only when the effort is made with joy and readiness, as in the warrior, the generous giver and the explorer.

An outline written by upsc.help, not an official UPSC answer; every fact checked by a separate review. How we work

What the question asks

Five questions of 12 marks each (12×5=60). Each answer must come from the passage, in clear and concise Marathi, in your own sentences; a few lines per answer is enough. Do not add outside material. The key distinction in the passage is between साहस and धाडस (courage to bear hardship) on the one hand and उत्साह (joyful, eager effort) on the other.

Answer outline

Introduction

Read the whole passage once for its central claim (उत्साह is joy plus readiness in a hard task), then answer each question from the relevant lines.

(a)

(b)

(c)

(d)

(e)

Conclusion

Keep each answer short and tied to the passage; the examiner looks for the courage versus zeal distinction and for the role of joy and readiness.

Facts

Facts to remember

Write a timed answer in the app