Pratidin
2026 · Marathi Compulsory Paper (Qualifying) · 20 marksMainsQuestion 4

पुढील उताऱ्याचे इंग्रजीत भाषांतर करा.

जहाज चालवण्याच्या कौशल्याबद्दल भारतीय नाविकांचा लौकिक प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. 5000 वर्षा त्यांनी समुद्रात नौकानयन करण्यास सुरूवात केली होती. त्या काळात समुद्रप्रवासाची अत्यल्प यंत्रे उपलब्ध होती. आजच्यासारखी अत्याधुनिक साधनसामुग्री त्या काळात नव्हती. पण प्राचीन नाविकांची ज्ञानेंद्रिये इतकी तेजपुंज होती की, त्यांना हवामानाचा अचूक अंदाज बांधता येत होता. ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीगतीवरून ते हवामानाचा अंदाज करीत. समुद्राच्या पाण्याच्या रंगावरून ते पाण्याच्या खोलीचा अंदाज बांधत. समुद्री जीवजंतुच्या अस्तित्वावरून ते जमीनीचे अंतर शोधत असे. इतकेच नाही तर काही वेळा तर ते एखाद्या देशाचा मार्ग सहजपणे काढत. त्या काळात सामुद्रिक प्रशिक्षिण देणाऱ्या संस्था नव्हत्या, अनुभव-निरीक्षण आणि चूकांमधून शिकणे हयाच त्यांच्या पाठशाळा होत्या. प्रवासात कधी-कधी दुर्घटना घडत असतील, पण त्यांचे शौर्य आणि आत्मविश्वास त्यांना समुद्रप्रवासासाठी प्रेरणा देत होता. याच आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी पश्चिमेची फारस खाडी, अफ्रिकेचा पूर्वकिनारी प्रदेश, तसेच पूर्व इंडोनेशिया, कंबोडिया, अन्नाम, बोर्नियो आणि सेलीबीज सारख्या अज्ञात द्वीपांपर्यंत जाण्यात ते यशस्वी झाले होते. सामुद्रिक प्रशिक्षण देण्याची आधुनिक प्रणालीचा आरंभ 1920 च्या पहिल्या दशकात झाला.

स्वातंत्र्यानंतर भारतात परिवर्तनाची सुखद लहर वाहू लागली. भारताच्या गौरवशाली नौकानयन सूर्याचा अंत काही वर्षांपूर्वी झाला होता, त्याचा पुन्हा एकदा नवा उदय होऊन तो चकाकू लागला आहे. भारतीय जहाजविश्व आज पुन्हा एकदा योग्य दिशेने वाटचाल करण्यात अग्रेसर झाले आहे.

20 marks · directive: Translation

Answer

The core of a good answer

The passage describes how ancient Indian sailors, with few instruments, read the stars, the sea's colour and marine life, reached lands from the Persian Gulf and East Africa to South East Asia, and how India's seafaring is reviving after Independence.

An outline written by upsc.help, not an official UPSC answer; every fact checked by a separate review. How we work

What the question asks

Translate faithfully into plain, grammatical English, keeping the meaning and order of ideas; do not summarise or add. Watch the habitual past (अंदाज करीत, बांधत), the presumptive (घडत असतील: 'must have happened'), the place names (फारस खाडी: Persian Gulf; अन्नाम: Annam; सेलीबीज: Celebes), and the figurative closing (the setting and rising sun of Indian seafaring). Two printed phrases are elliptical ('5000 वर्षा', '1920 च्या पहिल्या दशकात'): render the evident sense.

Answer outline

Introduction

Read the whole passage first, then translate sentence by sentence; a faithful rendering is given below.

Sentence 1

Sentence 2

Sentence 3

Sentence 4

Sentence 5

Sentence 6

Sentence 7

Sentence 8

Sentence 9

Sentence 10

Sentence 11

Sentence 12

Sentence 13

Sentence 14

Sentence 15

Sentence 16

Conclusion

Revise for tense consistency and natural English word order; keep the two-paragraph structure.

Facts

Facts to remember

Write a timed answer in the app